शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सकडून आरटीओ नियमांची पायमल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

या पथकाकडून अशा ट्रॅव्हल्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आजघडीला २६९ खासगी ट्रॅव्हल्स धावत आहेत. या ट्रॅव्हल्स चंद्रपूर ते नागपूर, चिमूर व गडचिरोली या मार्गाने प्रवासी वाहतुक करतात.

ठळक मुद्देभरारी पथकाचा वॉच : जिल्ह्यात धावतात २६९ खासगी ट्रॅव्हल्स

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सकडून आरटीओच्या नियमांची पायमल्ली होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ट्रॅव्हल्सना नियमात आणण्यासाठी चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाला सोबत घेऊन भरारी पथक नेमले आहे. या पथकाकडून अशा ट्रॅव्हल्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात आजघडीला २६९ खासगी ट्रॅव्हल्स धावत आहेत. या ट्रॅव्हल्स चंद्रपूर ते नागपूर, चिमूर व गडचिरोली या मार्गाने प्रवासी वाहतुक करतात. पैकी अनेक ट्रॅव्हल्सधारकांनी अद्यापही कर भरलेला नाही. अनेकांजवळ फिटनेस प्रमाणपत्रदेखील नाही. काहींकडे परमीटच नाही तर अनेकांनी मुदत संपल्यानंतरही विमा उतरविला नसल्याची बाब पुढे आली आहे.याशिवाय काही ट्रॅव्हल्समधून दारूची तस्करी करण्यात येत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. अशा ट्रॅव्हल्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.ट्रॅव्हल्समधून दारूची तस्करीकाही महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी एका नामांकित ट्रॅव्हल्समधून दारू जप्त केली होती. मात्र नंतर त्या ट्रॅव्हल्सला सोडून देण्यात आले होते. अशाच प्रकारे काही ट्रॅव्हल्सच्यामार्फत दारू तस्करीसह अवैध व्यवसायसुद्धा होत असल्याची तक्रार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. परंतु याबाबतच्या कारवाईचे अधिकार पोलीस प्रशासनाला असल्याचे समजते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस