शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-काझीपेठ-पुणे साप्ताहिक रेल्वे गाडी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:20 IST

पुणे-काझीपेठ ही गाडी पुण्यावरून सायंकाळी ७ वाजता निघणार आहे. चंद्रपूर येथे दुपारी १.२० वाजता पोहोचेल. ११ जुलै रोजी काझीपेठवरून ...

पुणे-काझीपेठ ही गाडी पुण्यावरून सायंकाळी ७ वाजता निघणार आहे. चंद्रपूर येथे दुपारी १.२० वाजता पोहोचेल. ११ जुलै रोजी काझीपेठवरून दुपारी १.३० वाजता निघून चंद्रपूर स्थानकावर सायंकाळी ५.३० वाजता पोहोचणार आहे. सध्या ही गाडी साप्ताहिक आहे. वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर तीन दिवस चालविण्याची मागणी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केली होती. रेल्वे मंत्रालयाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याची माहिती रेल्वे संघर्ष समितीने दिली. केंद्र सरकारने पुणे-काझीपेठ-पुणे साप्ताहिक गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे पदाधिकारी रमणिक चव्हाण, दामोदर मंत्री, रमाकांत देवडा, पूनम तिवारी, दिनेश बजाज, अशोक रोहरा, डाॅ. भूपेश भलमे, अविश दीक्षित, महावीर मंत्री, प्रभाकर मंत्री, रमेश बोथरा, नरेश लेखवानी, नरेंद्र सोनी, प्रल्हाद शर्मा, मधुसुदन रुंगठा, राजेश सादरानी, सुरेंद्र गांधी आदींनी समाधान व्यक्त केले.