शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

टायर जाळलेल्या उजेडात वीज दुरूस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:00 AM

घनदाट जंगलातील चंद्र्रपूर-मूल मार्गावरील ३३ केव्ही वाहिनीवरून वीज बिघाड झालेल्या वीज कर्मचाऱ्यांनी चक्क रात्री टायर जाळलेल्या उजेडात शनिवारी दुरूस्ती मोहीम पूर्ण केली. कर्मचाऱ्यांच्या या धाडसामुळे २६ गावांतील वीज पुरवठा सुरळीत झाला. चंद्रपूर-मूल या ३३ केव्ही वाहिनीवरून परिसरातील सुमारे २६ गावांना विद्युत पुरवठा होतो.

ठळक मुद्दे२६ गावांमध्ये प्रकाश : वीज कर्मचाऱ्यांचे युद्धस्तरावर प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : घनदाट जंगलातील चंद्र्रपूर-मूल मार्गावरील ३३ केव्ही वाहिनीवरून वीज बिघाड झालेल्या वीज कर्मचाऱ्यांनी चक्क रात्री टायर जाळलेल्या उजेडात शनिवारी दुरूस्ती मोहीम पूर्ण केली. कर्मचाऱ्यांच्या या धाडसामुळे २६ गावांतील वीज पुरवठा सुरळीत झाला.चंद्रपूर-मूल या ३३ केव्ही वाहिनीवरून परिसरातील सुमारे २६ गावांना विद्युत पुरवठा होतो. शनिवारी २ या परिसरात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसल्याने गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला. या बिघाडाची तात्काळ दखल घेत महावितरणच्या ग्रामीण उपविभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता प्रशांत आवारी, तंत्रज्ञ सुशांत जुनघरे, अमन नैताम, हैसत खोब्रागडे व कंत्राटदार सुनील ठावरी सहकार्यांनी जीवाची बाजी लावून घनदाट अरण्यातील बिघाड शोधून काढला. रात्रीच्या अंधारात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी टायरच्या उजेडात काम पूर्ण केले. यामुळे अवघ्या ८ तासात परिसरातील २६ गावांचा वीज पुरवठा सुरू करण्यात महावितरणला यश आले. नागपूर विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झाले, अशी माहिती कर्मचाºयांनी दिली.

टॅग्स :electricityवीज