शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वढा यात्रेनिमित्त भाविकांची होणार गर्दी

By admin | Updated: November 6, 2014 01:12 IST

येथून जवळच असलेल्या वढा-जुगाद येथे कार्तिक पोर्णिमेनिमित्त यात्रा भरणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसची व्यवस्था केली आहे.

घुग्घुस : येथून जवळच असलेल्या वढा-जुगाद येथे कार्तिक पोर्णिमेनिमित्त यात्रा भरणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने विशेष बसची व्यवस्था केली आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.पैनगंगा नदीचा संगम आणि उत्तर वाहिनीवर प्राचिन विठ्ठल रुक्मिनीचे मंदीर आहे. वढा व जुगाद येथील प्राचिन शिवमंदिर धार्मिक विविधतेने परिचित आहे. कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी या पंचक्रोशीतीलच नव्हे तर, विदर्भातून हजारो भाविक येथे स्नान करण्याकरिता येतात. भाविकांची गर्दी लक्षात घेवून चंद्रपूर एसटी महामंडळाकडून यात्रेकरिता विशेष बसेस व्यवस्था करण्यात आली आहे.पूर्वीपासून या संगमावर कार्तिक पोर्णिमेनिमित्त यात्रा भरते. नदी काठावर पायऱ्या आहेत. त्याठिकाणी अनेक देवदेवतांचे मंदिर आहेत. यात कार्तिकेयची मूर्ती सुद्धा होती. मात्र त्या मूर्तीला शेंदूर लावल्याने मूर्तीचे मुळ स्वरूप बदलले. शेंदूर काढून त्याची पाहणी केली असता ती मूर्ती शिवपूत्र कार्तिकेय असल्याचे उघड झाले. याच काठावर पंढरपूर पायदळवारी करणाऱ्या एका महिलेने विठ्ठल रुक्मिनीची मूर्ती आणली आणि त्या काळात मंदिर बांधून त्या मूर्तीची स्थापना केली. येथील जिर्ण मंदिराचे पूर्ननिर्माण करण्यात आले आहे. जुगाद येथे हेमाडपंती शिवालय आहे. या मंदिराचे दहा वर्षापासून जिरर्णोदाराचे काम सुरु आहे. दरवर्षी दोन्ही मंदिारात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. (वार्ताहर)