शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानासाठी पंचायत समितीचा अभिनव उपक्रम

By admin | Updated: November 20, 2015 00:36 IST

तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येथील संवर्ग विकास अधिकारी आनंद लोकरे

पोंभुर्णा : तालुक्यातील संपूर्ण गावामध्ये स्वच्छ भारत अभियान अंतर्गत येथील संवर्ग विकास अधिकारी आनंद लोकरे यांनी दिपावलीच्या पर्वावर १२ हजार शुभेच्छा कार्ड आणि १६२ पोष्टर काढून प्रत्येक गावामध्ये जनजागृती निर्माण केली. प्रत्येकांना घरी शौचालय बांधण्याचा व शौचालय बांधून वापर करीत असलेल्या व्यक्तीचा शुभ संदेशातून अभिनंदन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला. तालुक्यामध्ये सन २०१५-१६ साठी ६८७ शौचालयासाठी ८४ लाखाचा निधी प्राप्त झाला असून तालुक्यातील जास्तीत जास्त व्यक्तींकडे शौचालय व्हावे आणि शौचालय बांधलेल्या व्यक्तींनी त्याचा योग्य वापर व्हावा यासाठी पोंभुर्णाचे संवर्ग विकास अधिकारी आनंद लोकरे हे तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये संदेश देणारे शुभेच्छा पत्रक वाटले. आणि बॅनर्स गावागावामध्ये लावून संपूर्ण तालुका परिसरामध्ये जनजागृती करण्याचे अभिनव राबविला. त्यांना या कामात पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा मदत मिळत आहे. कामामध्ये अतिशय वक्तशिरपणा व आपल्या कार्यात तत्पर असणारे लोकरे यांनी कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या जवळपास १० कर्मचाऱ्यांवर कारवाई सुद्धा केली. संपूर्ण पोंभुर्णा तालुका मार्च महिन्या अखेर शंभर टक्के हागणदारी मुक्त करणार असून राज्यामध्ये फक्त सात पंचायत समिती हागणदारीमुक्त असून जिल्ह्यात एकही पं.स. समिती हागणदारी मुक्त नाही. त्यामुळे पोंभुर्णा पं.स. समिती जिल्ह्यात हागणदारीमुक्त करण्याचे आपले स्वप्न असून राज्यामध्ये सुद्धा पोंभुर्णा पंचायत समितीचे नाव लौकीक करण्याचा आपला मानस असून यासाठी आपण प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदाधिकाऱ्यांना भेटून तालुका परिसर शंभर टक्के मार्च अखेरपर्यंत हागणदारीमुक्त करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)