म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
चंद्रपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील एकूण आठ जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाकरिता असलेले ... ...
शेतकऱ्यांना करडई लागवड प्रोत्साहन म्हणून प्रतिएकर २२,०० रुपये निविष्ठेकरिता मिळणार आहेत. यामध्ये आपल्या गावातील गट, कंपनी व वैयक्तिक शेतकऱ्यांनी ... ...
चंद्रपूरच्या दुर्गानगर परिसरात पावसासोबत फेस पडताना दिसला. हा फेस नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय ठरला आहे. हा फेस का व कसा पडला याबाबत अद्याप कुठलेही कारण स्पष्ट झालेले नाही. ...
गणेशोत्सव सुरू होताच पाऊस गायब झाला होता. त्यामुळे उकाडा वाढला. धान उत्पादक शेतकरीही चिंतित होते. रविवारी सायंकाळी बाप्पाचे विसर्जन सुरू असताना पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पाऊस बंद झाल्याने नागरिकांनी सुस्कारा टाकला हो ...
रिझर्व बॅंकेने दहा रुपयांचे नाणे २००९ मध्ये चलनात आणले होते. मात्र बरेचदा हे नाणे बंद झाल्याची अफवा पसरविण्यात आली. ग्रामीण भागात ही अफवा तर वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे आरबीआयने दहा रुपयांचे नाणे बंद झाले नसून चलनात वैध असल्याचे स्पष्ट केले. दहा ...
दत्तात्रय दलाल ब्रह्मपुरी : शासनाने गोदरीमुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी प्रत्येक घरी शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी योजना राबविली. त्यातून १२०० रुपयांचे अनुदान ... ...