चिमूर वन परिक्षेत्रातील मुरपार उपक्षेत्रा अतंर्गत येणाऱ्या भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक ५ मधील गाव तलावाशेजारी एका वाघाने मागील चार दिवसांपासून आश्रय घेतला आहे. ...
राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चिमूर वन परिक्षेत्रातील मूरपार उपक्षेत्रांतर्गत भान्सुली बिटातील कक्ष क्रमांक पाचमध्ये आढळलेला वाघ अद्याप तवालाजवळच बसून आहे. तो वृद्ध असून जखमीही आहे. वनविभागाने त्याला जेरबंद करण्यासाठी केलेले प्रयत् ...
चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने १ मार्चपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर यांनी दिल ...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कविता, कादंबरी व लोकनाट्यातून दरिद्री, दु:खी, पीडित व्यक्तींना नायकत्व बहाल करून विषम समाजव्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करण्याची प्रेरणा दिली. ...
शासनाचा सामाजिक न्याया विभागाकडून दारिद्र्य रेषा व गरीब कुटुंबातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दरमहा अनुदान दिले जाते. योजनेची अंमलबजावणी तहसील कार्यालयाकडून होते. ...
अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन संत गाडगे बाबांनी कीर्तनाचा प्रभावी वापर केला. या विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टी आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी यांनी केले. ...
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या पर्यावरण संरक्षण दूत व बॉलीवूड अभिनेत्री दीया मिर्झा यांनी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव येथे वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडियाच्या (डब्ल्यूटीआय) उन्नत चुलींचे निरीक्षण केले. या चुलीच्या उपयोगामुळे पर्यावरणाचे ...
प्रधानमंत्री आवास योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहे. पात्र व्यक्ती योजनेपासून वंचित राहू नये सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मत मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी दिली. ...