चंद्रपूर जिल्हयातील चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुली वन बीट मध्ये झालेल्या वाघाच्या मृत्यु प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करावी असे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वरिष्ठ वनाधिकार्यांना दिले आहेत. ...
ब्रह्मपुरी वनविभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी बिटात मंगळवारी आढळलेल्या दोन महिन्यांच्या वाघाच्या बछड्याचा रविवारी रात्री येथील वन्यजीव उपचार केंद्रात मृत्यू झाला. ...
देश-विदेशात वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात एकेकाळी आपल्या रूबाबदारपणाने व ऐटीने पर्यटकांना भूरळ घालणाऱ्या आणि ताडोबा, मोहुर्ली जंगलात वर्चस्व गाजवणाºया ‘येडा अण्णा’ने रविवारी अखेरचा निरोप घेतला. ...