लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी साडेचार कोटी मंजूर - Marathi News | Rs. 4 crores sanctioned for Kolhapuri dam | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोल्हापुरी बंधाऱ्यांसाठी साडेचार कोटी मंजूर

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर, पोंभुर्णा आणि मूल या तालुक्यात चार कोटी ५० लाख २१ हजार रुपये किमतीच्या कोल्हापुरी पध्दतीच्या बंधाºयांचे बांधकाम मंजूर झाले आहे. ...

आठ तालुके दुष्काळसदृश - Marathi News | Eight talukas drought like | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आठ तालुके दुष्काळसदृश

अनेकश्वर मेश्राम । लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : जिल्ह्यात एकूण १५ तालुके आहेत. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११४२.०९ मिमी इतके ... ...

गोजोली आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू - Marathi News | Death of a student in Gojoli Ashramshala | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोजोली आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू

गोंडपिपरी येथून सात किमी अंतरावर असलेल्या गोजोली येथील श्रीराम आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा अकस्मात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. भीमराव लालसू गावडे असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कोठी ता. भामरागड येथील रहिवासी आहे. ...

वसतिगृहातील मुलांचे जीवन धोक्यात - Marathi News | The lives of the hostel's children are in danger | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वसतिगृहातील मुलांचे जीवन धोक्यात

गोंडपिपरी येथील शासकीय औद्योगिक संस्थेच्या वसतिगृहात ४० विद्यार्थी राहतात. मात्र या वसतिगृहात अनेक समस्या उदभवत असून प्राचार्य व गृहपाल याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. ...

संगणक चालकांचा जिल्हा परिषदेत ठिय्या - Marathi News | Computer operators staged at Zilla Parishad | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संगणक चालकांचा जिल्हा परिषदेत ठिय्या

मागील काही माहिन्यांपासून ग्रामपंचायतीचे आरटीजीएस अडकले आहे. परिणामी आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकाचे मानधान अडकले आहे. परिणामी संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संगणक परिचालकांनी मानधनाच्या मागणीसाठी जिल्ह ...

‘त्या’ शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा - Marathi News | 'Give' those farmers a considerable remuneration | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘त्या’ शेतकऱ्यांना वाढीव मोबदला द्यावा

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव परिसरातून गोसेखुर्दचा उजवा कालवा आलेला आहे. यासाठी काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी कमी मोबदला देऊन संपादित केल्या. मात्र आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करीत आहेत. ...

९९ हजाराची विदेशी दारू जप्त - Marathi News | 99 thousand foreign liquor seized | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :९९ हजाराची विदेशी दारू जप्त

नागपूरवरून चंद्रपूरकडे जाणाऱ्या बागडी ट्रॅव्हल्समध्ये दारू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. वरोरा येथे ट्रॅव्हल्सची तपासणी केली असता ट्रॅव्हल्समध्ये ९९ हजार रुपयांची विदेशी दारू आढळून आली. ...

मोफत रुग्ण बससेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी - Marathi News | Innovations for free patients and bus services | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोफत रुग्ण बससेवा रुग्णांसाठी नवसंजीवनी

आचार्य विनोबा भावे वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय, सावंगी (मेघे) जि. वर्धाकडून भद्रावती येथुन मोफत रूग्ण बससेवा सुरु करण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून दोन दिवस मंगळवार व गुरूवारी भद्रावती येथील नागमंदिर परिसरातून उपलब्ध राहणार आहे. ...

पुरेशा पाण्याअभावी पांढरे सोने करपण्याचा धोका - Marathi News | The risk of whitening gold due to lack of adequate water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुरेशा पाण्याअभावी पांढरे सोने करपण्याचा धोका

कापूस हे शेतकऱ्यांचे नगदी पीक आहे. पण, निसर्गाच्या लहरीपणामुळे कापशीची हजारो हेक्टर शेती करपायला लागली आहे. यंदा पुरेसा पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने पहिलेले स्वप्न मातीमोल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...