नागपूर विभागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाणे, विमाशि संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ माध्यमि ...
राईसमिलची संख्याही मोठ्या प्रमाणात कोंड्याची साठवणूक केली जाते. वीज, विटा व इतर कामासाठी कोंड्याची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने व्यापारी त्यांची साठवणूक करतात. योग्य भाव मिळाल्यास विक्री करतात. कोंड्याची मागणी वाढल्याने ट्रकच्या मार्फतीने त्याची वा ...
ब्रम्हपुरीतील बारई तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाच्या पाळीवरून पाणी वाहत होते. सदर पाळीला मोठे भगदाड पडल्याने शहरवासीयांची सकाळपासून तारांबळ उडाली. प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या वतीने तातडीने उपाययोजना करण्यात आल्याने शेषणगर येथील नागरिकांना दिलासा मि ...
सोमवारी मोठ्या उत्साहात जिल्ह्यात गणरायाचे आगमन झाले. विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्ह्यात कोणतेही गालबोट लागू नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील प्रत्येक हालचालींवर नजर केंद्रीत केली आहे. यासाठी त्यांनी प्रत् ...
गुरुवार संध्याकाळपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोर पकडला. ब्रह्मपुरी भागात तर पूरसदृश परिस्थिती पहावयास मिळते आहे. ...
गुन्ह्यावर अंकुश ठेवण्यासाठी व वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी भविष्यात सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी भाषणातून केले. ...
घरांची पडझड होऊन लोकांचे धान्यसुद्धा पाण्याने ओले होऊन खराब झाले आहे. गावातील इतर लोक आपादग्रस्तांना मदत करीत आहेत. मात्र प्रशासनाचे एकही अधिकारी अजूनपर्यंत गावात फिरकले नाही. ...
शासन सेवेत महसूल विभाग महत्त्वाचा कणा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल कर्मचाऱ्यांचा संप कामाकाजावर विपरीत परिणाम करणारा आहे. मागील चार वर्षांपासून प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मात्र न्याय मागण्या सोड ...
चंद्रपूर शहराची लोकसंख्या पाच लाखांपर्यंत पोहचली आहे. चारचाकी व दुचाकींची संख्याही लाखोंच्या घरात आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच आहे. त्यामुळे महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्ग हे मुख ...