अभियानादरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी व निवडक कारपोरेशन क्षेत्रातील ४ लाख२२ हजार ६५५ कुटुंबापर्यंत आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देणार आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी के ...
नगरसेवकाला सहकार्य करावे अथवा दारूबंदीचे समर्थन करावे, अशी गोची या कारवाईने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. यापूर्वी दीपक जयस्वाल यांच्याविरूद्ध दारू तस्करीचे गुन्हे दाखल असून याचा छडा लावणार असल्याची माहिती उपविभागीय प ...
तीनदा उड्डाणपुल्लाच्या बांधकामाचे बजेटसुध्दा वाढविण्यात आले. तरी उड्डाणपुल पुर्ण झाला नाही. दक्षिणेकडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने रैल्वे फाटक खूप वेळा बंद होत असते. वाहतुकीच्या दृष्टीने राजुरा मार्ग महत्त्वपूर्ण आहे. या मार्गावर आंद्रप्रदेश, तेलंगणा ...
शासनाच्या अटल स्वावलंबन मिशन योजनेंतर्गत समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद व सहायक आयुक्त, समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १२२ दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंचलित तीनचाकी सायकलींचे वाटप सोमवारी करण्यात आले. ...
यावर्षी संततधार पाऊस झाल्याने नदीकाठालगत व सखल भागातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पावसात दोन ते तीन दिवस धानपीक बुडून राहल्याने हे पीक कुजून गेले. अतिवृष्टीमुळे रबी हंगामात करावयाची भूईमूग व मिरची पिकाची मशागत लांबणीवर गेली आहे. ...
शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना महागावच्या वतीने दारू, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, सत्संग आणि महागाव (बुज.) तसेच महागाव (खुर्द) या दोन गावांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे अभियंता किशोर वाळके या ...
शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होईल एवढ्या क्षमतेची योजना आहे. परंतु, ग्रामपंचायतच्या नियोजनाअभावी दोन दिवसाआड पाणी पुरवठा केल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रा.पं ने करात वाढ केली. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे, असा आरोप सामाजिक क ...
वसतिगृह अधीक्षक पदासाठी बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यूची पात्रता वगळून डी फार्म, ए. एन. एम, जि. एन. एम व तत्सम पॅरामेडिकल कोर्स करण्याचा शासनाने नवा जीआर काढला आहे. मात्र त्यामुळे समाजकार्य पदवीचे शिक्षण घेणाºया उमेदवारांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे हा जीआ ...