निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या पावसाने तुरीला चांगला उतारा दिला होता. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. मात्र तुरीची विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ शेतकऱ्यांना तापदायक ठरली. त्यामुळे यंदाच ...
जिल्हा परिषद बांधकाम विभागातील कामांंच्या संदर्भातील माहिती प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीमवरून प्रिंट काढून मोजमाप पुस्तिकेला चिकटवल्या जाते. यातून माहितीमध्ये विसंगती निर्माण होण्याचे प्रकार घडत होते. एकाच कामाबाबतची माहिती अन्यत्र वेगळ्या स्वरूपात नों ...
भविष्यात गडचिरोली जिल्ह्यातील वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्ग झाल्यावर गडचिरोली नागपूरशी रेल्वेने जोडले जाईल. त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाला उपयुक्त ठरणार आहे. नागभीड शहराच्या विकासातही भर पडण्याची आशा निर्माण झाली. रेल्वे मार्ग बांधकामासाठी जिओटेक्न ...
गुन्हे शाखा चंद्रपूर व सावली पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करीत ट्रक जप्त केला. सदर कारवाही सोमवारी पहाटे करण्यात आली. या कारवाईमध्ये ७१ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील आजपर्यंतच्या ...
गॅस सिलिंडरची तपासणी आणि वजन करणे नियमाने अनिवार्य आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करीत डिलिव्हरी करणारे तपासणी आणि वजन करणे टाळतात. याबाबत ग्राहकदेखील जागरुक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक ग्राहकांना कमी वजनाचे सिलिंडर मिळत असून त्याचा फटका ग्राहकां ...
मजुरांची टंचाई जावणत आहे. त्यामुळे शेतकरी पहाटेपासून मजुरांच्या दारात जात असून ‘पाहिजे ते घ्या पण कापूस वेचणीसाठी चला’ अशी विनवनी करीत आहेत. यावेळी पावसामुळे कपशीचे पाते गळाले. त्यानंतर आता सूर्यदर्शन झाल्यामुळे कपशीची बोंडे काळे पडणे सुरू झाले आहे. ...
ग्रामसभेच्या माध्यमातून या विकास आराखडयास मंजुरी देण्यात येणार आहे. नुकतीच ७ व ८ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा घेण्यात आली. यासोबतच तालुकास्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
राजुरा तालुक्यात यावर्षी चार हजार ५५२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. सोयाबीन कमी कालावधीचे नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढविला. लवकर सोयाबीन निघून यावर्षी दिवाळी सण आनंदात जाईल, असे वाटत असतानाच परतीच्या पावसाने श ...
नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी बंद होणार आहे. या रेल्वे मार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने १ डिसेंबरपासून काम सुरू करण्याची परवानगी रेल्वेकडे मागितली असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काम सुरू करण्यासाठी सध्याची गाडी बं ...
खासगी व्यापाऱ्यांकडून पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाची कवडीमोल भावात खरेदी सुरू आहे. आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत असून त्याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांनी उचलला आहे. यात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. ...