लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : स्पर्धा परीक्षांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी राज्य शासनाने महापरीक्षापोर्टलचे खाजगी कंपनीला कंत्राट दिले. मात्र या कंपनीद्वारे ... ...
केंद्र शासनाने डिसेंबर २०१९ रोजी राज्यातील २५ जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य २.० कार्यक्रम हाती घेतला. यामध्ये जिल्ह्यातील १७२ गावांचा समावेश झाला आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेले किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचा व गरोदर मातांचा शोध घेवून लसीक ...
मूल तालुक्यातील जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील चिरोली-सुशी गावाच्या मध्यभागी असलेल्या नदीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ सहा महिण्यात नविन पायलट बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. ...
यावर्षी जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव अद्यापही व्हायचा आहे. तरीही काही वाहनमालक रेतीची तस्करी करून गरजुंकडून मोठी रक्कम वसुल करीत आहेत. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. या तस्करांकडून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असल्याने नदी- ...
राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, विद्यार्थी महासंघ, व राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी-अधिकारी महासंघ यांची राज्यस्तरीय बैठक रविवारला स्थानीक जनता शिक्षण महाविद्यालयातील श्रीलिला सभागृहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महास ...
शनिवारी जुनोना-कारवा मार्गावरील एका शेतशिवारातील घरात काही लोकांच्या संशयास्पद हालचाली नागरिकांना दिसून आल्या. त्यामुळे गावातील काही लोक सतर्क झाले. काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांमध्ये व्यक्त होत होती. त्यामुळे काही नागरिकांनी शेतशिवा ...
चार डिसेंबरपर्यंत हा विभागीय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम येथील पोलीस ग्राऊंडवर रंगणार आहे. हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि बहारदार संस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी प्रथा परंपरांचे दर्शन आणि विद्यार्थ्यांचे दर्जेदार पथसंचलन यामुळे या स्पर्धेच्या दमदार प ...
रस्त्याच्या मध्यभागी हे खोदकाम करण्यात आल्याने व रस्त्यालगत असलेली पाण्याची पाईपलाईन फुटल्याने अनेकांना पाण्याविणा राहावे लागल्याने न.प.विरोधात रोष व्यक्त होत आहे. दरम्यान शनिवारी सकाळी हा प्रकार काही नगर परिषद पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यां ...
किशोर जोरगेवार यांनी सर्वप्रथम भाजपमध्ये राहून आपले सामाजिक कार्य सुरू केले. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते आमदारीची निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून २०१४ ची विधानसभा निवडणूक ...
नागभीडला तपाळ पाणी पुरवठा योजनेद्वारा पाण्याचा पुरवठा होतो. तहसील कार्यालयाजवळील पाण्याच्या टाकीत पाणी जमा झाल्यानंतर तिथून मग शहरात पाण्याचे वितरण होते. या टाकीत पाणी टाकणारी पाईप लाईन तहसील रोडवर असलेल्या कसर्ला नहराजवळ लीक आहे. हा एअर लिक असल्याची ...