स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन रामनगर परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पडोली ते चंद्रपूरकडे येणाऱ्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी वरोरा नाका चौकात नाकाबंदी करु ...
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात सोमवारी आयोजित महापौर पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर नवनिर्वाचित महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर राहुल पावडे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा, माज ...
चंद्रपूर जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकरणाचा त्वरित निकाल लागावा यासाठी प्रशासनाच्या वतीने अनेकवेळा तडजोड करण्यात आली. मात्र प्रत्येकवेळीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रकरणे रखडत गेली. ...
शहराबाहेरील रस्त्यावर युवक सकाळी सायंकाळी धावून सराव करीत आहेत. तसेच रस्त्यालगतच्या मैदानावर हिवाळ्याची चाहूल लागल्याने तसेच पोलीस भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी युवकांनी कसरत सुरु केल्याचे दृश्य दिसत आहे. थंडी वाढू लागल्याने सकाळ- सायंकाळी मैदानां ...
अधिवेशन सुरू झाल्याच्या अगदी पहिल्या दिवशीच धानोरकर यांनी देशाच्या आर्थिक स्थितीवर प्रश्न विचारून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना घेरले. देशामध्ये मंदीची स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. आता या मंदीचा परिणाम सर्व क्षेत् ...
जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, वरोरा, भद्रावती परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली आहे. मागील दोन वर्षात बोंडअळीने शेतकऱ्यांना त्रस्त केले. यावर कशीबशी मात करीत नाही तोच यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील सततचा पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. ...
शनिवारी गडचांदूर येथे भाजपातर्फे न.प. निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार स ...
कुडरारा येथे राईट वॉटर सोल्युशन (जलस्वराज २) अंतर्गत फ्लोराईड रिमुव्हल वॉटर फिल्टर तीन वर्षांपूर्वी बसविण्यात आले होते. त्यामध्ये बोअरचे जोडण्यात आलेले पाणी पिण्यास अयोग्य असल्यामुळे ते पाणी गावकऱ्यांकडून नाकारण्यात आले. या वॉटर फिल्टरला गावाबाहेरील ...
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९७१ चे कलम ५१ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम १४ व ४३ (१) अ व २ मधील तरतुदीनुसार सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत जिल्हाधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. ...
आम्ही देशाच्या विकास आणि उन्नतीसाठी होणाऱ्या कार्याची प्रशंसा करतो. मात्र देशाला तोडणाऱ्या, अराजकता पसरविणाऱ्या व मानवाला मानवापासून दूर करणाऱ्या या विधेयकाचा आम्ही मुस्लिम समाज बांधव विरोध करतो, असे संघटनेने म्हटले आहे. सदर मोर्चा दुपारी गांधी चौकात ...