येथून जवळच असलेल्या नागरी परिसरातील एका शेतात गावठी दारू काढत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दोन ठिकाणी धाड टाकून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवांच्या संदर्भातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, दुकानांचे मालक, होलसेल विक्रेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त पोलीस अध ...
यापुढे राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व रुग्णालयांनी बाह्य व आंतर रुग्णांची सेवीअर अॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस (सारी) तपासणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्या आहेत. ...
युवा प्रतिष्ठान, ब्रदर्स ऑन ड्युटी, श्रीराम सेवा समिती व कोरपना येथील नागरिकांच्या वतीने येथील वसंतराव नाईक विद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन कतरण्यात आले होते. यावेळी २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. ...
राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे कर्तव्य असल्याचे सांगून त्यांच्या नेतृत्वातील कार्यरत विदर्भ किसान मजदूर काँग्रेस (इंटक) प्रणित संघटनेतर्फे २ लाख व नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखालील दी एज्युकेशन अॅण्ड कल्चरल सोसायटी चंद्रपूरतर्फे एक लाख व ...
नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. ते सर्व नागरिक तपासणीअंती निगेटीव्ह निघाले आहेत. सोबतच त्यांना दिल्ली सोडून १४ दिवसांवर कालावधी झाला आहे. मात्र, त्यांना पुढ ...
राज्यात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात आवडती योजना म्हणजे शिवभोजन थाळी. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर आणि अनेक ठिकाणी विमनस्क अवस्थेत असण ...
कोरोना विषाणू (कोविड-१९) चा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शाळा व अंगणवाडी बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व लहान बालके पोषण आहारापासून वंचित राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे सुमोटो रिट याचिका दाखल झाली आहे. ...
कोरोनाचा कहर जगात सुरू आहे. तो जिल्ह्यात पोहचला नसला तरी जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला लागण होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. जिल्हा प्रशासनही जिल्ह्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात सर्वतोपरी खबरदारी घेत आह ...