शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून राज्यातील अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. अनेकांनी तर मुंबई, पुणे, दिल्ली, नागपूर येथे विशेष शिकवणी वर्ग लावले असून भुक तहान विसरुन दिवसरात्र अभ्यास करीत आहेत. मात्र कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरु करण्या ...
तालुक्यातील शेतकरी यापूर्वी पाच आर जमिनीमध्ये कांद्याची लागवड करीत होते. यामध्ये कुटुंबाकरिता कांदा वर्षभर पुरत असे. कांदा खराब होतो त्यामुळे त्याची साठवण करणे मोठी कसोटी असते. कांद्याचे पीक रब्बी हंगामात घेतले जाते. खरीप हंगामात पाऊस असल्यामुळे पीक ...
धान्य पेरणीचा हंगाम जवळ येत आहे. एकीकडे शासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर रासायनिक खताचा पुरवठा करीत आहेत तर दुसरीकडे साठेबाजीकरिता शेणगाव येथील शिव कृषी केंद्राचे १३०० बॅग रासायनिक खत चक्क आरोग्य केंद्राच्या नवनिर्मिती इमारतीत साठविले होते. गुप्त माहित ...
चंद्रपूर जिल्ह्यातील गल्लीबोळात काही विक्रेत्यांकडून खर्रा विकला जात आहे. सुगंधित तंबाखू आणि त्यापासून बनविलेल्या खर्रा विक्रीवर राज्य शासनाने आधीच बंदी घातली आहे. तरीही खर्रा दुकाने ठिकठिकाणी लागलेली होती. देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कोरोनाचा प ...
शेतात ट्रॅक्टरने रोटावेटर सूरु होते. चालकाच्या मागील बाजूने बसून असलेल्या शेतकऱ्याचे दोन्ही पाय रोटावेटरमध्ये सापडल्याने गंभीर दूखापत झाली. दोन्ही पायाचे तळवे अर्ध्याहून अधिक कापले गेले आहेत. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यात राजूरा तालूक्यातील कोहपरा येथे ...
जिल्हा व तालुक्यात दुष्काळ, पूरस्थिती जाहीर करणे तसेच कृषी विभागाचे धोरण ठरविण्यासाठी गृहीत धरली जाणारी सरासरी पावसाची महिनानिहाय आकडेवारी महत्त्वूपर्ण मानली जाते. सध्याचे सरासरी पर्जमान्य निश्चित होऊन बऱ्याच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे हवा ...
चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने यापूर्वी काही कारवाया केल्या आहेत. आजच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासनासह अन्न व औषध विभाग आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे सुद्धा धावून गेले. या तिघांमध्ये स्पर्धाच लागली होती. लोकमतचे वृत्त प्रकाशित होताच ...
सावली, सिंदेवाही व ब्रम्हपुरी तालुक्यामध्ये काही लोकांकडून अफवा पसरवण्यात आली. परंतु, जिल्ह्यामध्ये मुबलक स्वरूपात मिठाचा साठा उपलब्ध आहे. मिठाचा तुटवडा असल्याबाबत कोणी अफवा पसरविल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले ...
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी शुक्रवारी सकाळी चिंचोली (बु), कवीठपेठ आणि नलफडी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत चालू असलेल्या नाला खोलीकरण कामाचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. ...
शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचे संकट नित्याचेच आहे. या संकटातून सावरताना अवकाळी पावसाचा तडाखाही सहन करावा लागत आहे. आता तर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील पीक कसे विकावे, हा प्रश्न त्यांना पडला आहे. सर्व संकट विस ...