सर्व जग कोरोनाविरूद्ध लढत आहे. त्यामुळे मृत्यूचा विचारच मनात उमटू नये, ही सर्वांची भावना आहे. मात्र, कोरोनामुळे मृत्यू झालाच तर प्रशासन या मृतदेहाची हाताळणी करते व मार्गदर्शक तत्त्वे कोणती हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ...
विशेष म्हणजे, यातील एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल अद्यापही यायचा आहे तर आठ हजार ४९९ चाचण्या पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहे ...
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून १ ऑक्टोंबरपर्यंत सात दिवस जनता कर्फ्यूची घोषणा केली. सुमारे सात दिवस किराणा सामान, ...
दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरीही खडसेंना डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही. खडसेंच्या मनाला दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार शिवू शकत नाही असा दावा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ...
कोरोना विषाणूमुळे होणारा कोविड १९ हा आजार संपूर्ण जगात पसरला आहे. त्याने महामारीचे स्वरूप धारण केले आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळलेल्या ७९-८० टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसून येत नसली तरी इतरांना संसर्ग होत असतो. त्यांच्यातही लक्षणे वाढू शकतात. शरीरक्रियेत ...
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, २४ तासांमध्ये चार कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये चंद्रपुरातील सरकार नगर येथील ८९ वर्षीय पुरूष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला ६ सप्टेंबरला क्राईस्ट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. दुसरा मृत्यू ...
घरात राहून आता ज्येष्ठ नागरिक कंटाळले असून आम्हालाही बाहेर निघू द्या, अशी मागणी ते करीत आहे. बाहेर निघाले तर कोरोनाचे संकट आणि घरात राहिले तर कुटुंबांना त्रास अशा पेचात ते पडले आहे. ...
समोरच्या झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्याने आरडाओरड केली असता सर्व म्हशी एकत्र गोळा झाल्या आणि त्या वाघावर चालून गेल्या. ...
दुचाकी वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात कब्रस्थान रोडवर नाकाबंदी केली. यावेळी एम एच ३४ एजे ४००५, एमएच २९ झेड ९५५३ या दुचाकीला थांबवून ९० एमएलच्या १० ...
जिल्ह्यात जन-धन योजनेचे ५ लाख २६ हजार ६९८ बचत खाते आहेत. यामध्ये महिलांचे २ लाख ६० हजार ४७३ खाते आहेत. महिलांच्या जनधन बचत खात्यात प्रतिमहा ५०० रुपये प्रमाणे तीन महिन्याच्या कालावधीत एकून दीडहजारांचे सानुग्रह अनुदान जमा केल्या जाणार आहे. कोरोना विषाण ...