शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रबंधकांकडून नॅरोगेजची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

नागभीड- नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी २५ नोव्हेंबरपासून कायमची बंद केल्यानंतर १ डिसेंबरपासून ब्रॉडगेजचे काम सुरू होणार आहे. नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकावरून मंडळ प्रबंधक बंदोपाध्याय यांनी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी पाहणीला सुरूवात केली. तब्बल ४ तासांनी म्हणजे २ वाजून ३५ मिनिटांनी त्या नागभीड रेल्वेस्थानकावर पोहोचल्या.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांशी चर्चा : १ डिसेंबरपासून काम सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागपूर विभागाच्या रेल्वे मंडल प्रबंधक शोभना बंदोपाध्याय यांनी गुरूवारी नागपूर - नागभीड या नॅरोगेज रेल्वे गाडीने प्रवास करून ब्रँडगेज मार्गाच काम सुरू करताना कोणत्या अडचणी येणार याची माहिती जाणून घेतली.नागभीड- नागपूर या रेल्वे मार्गावर चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी २५ नोव्हेंबरपासून कायमची बंद केल्यानंतर १ डिसेंबरपासून ब्रॉडगेजचे काम सुरू होणार आहे. नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकावरून मंडळ प्रबंधक बंदोपाध्याय यांनी सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी पाहणीला सुरूवात केली. तब्बल ४ तासांनी म्हणजे २ वाजून ३५ मिनिटांनी त्या नागभीड रेल्वेस्थानकावर पोहोचल्या. या चार तासांच्या दौऱ्यात बंदोपाध्याय यांनी ब्राँडगेज मार्गाविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी वरिष्ठ सहाय्यक मंडल अभियंता ए. टी. पांडे यांच्यासह रेल्वेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.प्रवाशांची वाढली लगबगब्रिटीशांनी १९१३ रोजी नागपूर- नागभीड मार्गावर ही नॅरोगेज रेल्वे सुरू केली होती. तेव्हापासून ही गाडी अव्याहत धावत आहे. आतापर्यंत या परिसरातील लाखो प्रवाशांनी या रेल्वेने प्रवास केला. अनेकांकडे या रेल्वेच्या आठवणी आहेत. यापुढे या रेल्वेने प्रवास करता येणार नसल्याने मागील आठवड्यापासून बºयाच प्रवाशांनी जाणीवपूवर्क प्रवास करत आहेत. त्यामुळे नागभीड रेल्वेस्थानकावर लगबग वाढली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे