शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नागभीड-सिंदेवाही राज्यमार्गावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 06:00 IST

नागभीडपासून-सिंदेवाहीपर्यंत जागोजागी पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. त्यामुळे चारचाकी वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. परिणामी मागे असलेल्या दुचाकी व पदचाऱ्यांना मोठा त्रास होतो. वाहतूकीसाठी तयार केलेल्या पर्यायी मार्गावर पाणी मारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असतानाही त्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी अर्धवट पुलाचे बांधकाम । रस्त्यावर नियमित पाणी टाकण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा) : नागभीड सिंदेवाही राज्यमहामार्ग क्रमांक नऊचे सार्वजनिक बांधकाम विभागांकडून करोडो रुपयांचा निधी खर्च करून बांधकाम सुरु आहे. मात्र कंत्राटदाराकडून रोडवर पाणी मारत नसल्याने वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.नागभीडपासून-सिंदेवाहीपर्यंत जागोजागी पुलाचे अर्धवट बांधकाम करण्यात आले आहे. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात माती आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. त्यामुळे चारचाकी वाहन गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूळ उडते. परिणामी मागे असलेल्या दुचाकी व पदचाऱ्यांना मोठा त्रास होतो. वाहतूकीसाठी तयार केलेल्या पर्यायी मार्गावर पाणी मारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असतानाही त्याचे याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र याचा फटका वाहनचालकांना व नागरिकांना होत आहे. तसेच रस्त्याच्या कळेला असणाºया अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकाला धुळीचा त्रास होत आहे. त्यामुळे रस्त्यावर सकाळ व संध्याकाळी पाणी मारावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.धुळीमुळे विद्यार्थ्यांचे गणवेश खराबमहात्मा फुले विद्यालयाजवळ असणाºया नाल्याचे बांधकाम करण्यासाठी शाळेच्या मागील बाजूकडून वळण मार्ग काढण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. या रस्त्यावरुन विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात जाणे-येणे असल्याने त्यांना दररोज धुळींचा सामना करावा लागतो. अनेकदा विद्यार्थ्यांचा शाळेचा पोशाखही खराब होतो. त्यामुळे पाणी मारण्याची मागणी मुख्याध्यापक कामडी यांनी केली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक