शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
10
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
11
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
12
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
13
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
14
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
15
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
16
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
17
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
18
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
19
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
20
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
Daily Top 2Weekly Top 5

स्थिती बदलत असल्याने मार्निंग वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : कोरोना संसर्ग सुरू असतानाच दिवाळी यंदाची टप्प्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन म्हणून ...

ठळक मुद्देकोरोनाची धास्ती कायम, किल्ल्याबाहेरील परिसराला सर्वाधिक पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्ग सुरू असतानाच दिवाळी यंदाची टप्प्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन म्हणून नागरिकांनी मार्निंग वॉकला मुरळ घातली होती. परंतु, थोडी परिस्थिती बदलत असल्याचे पाहून काही नागरिक, युवक मास्क लावून सकाळी फिरायला जाणे सुरू केल्याचे दिसून येत आहे.कोरोनाविरूद्ध लढ्याचे तर आपली रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये विविध आजारांची लक्षणे दिसून येऊ लागली आहेत. या आजारांना दूर ठेवण्यासाठ मार्निंग वॉक करणे हा सोपा पर्याय असल्याचे आरोग्य विभाग सांगत आहेत. शहराबाहेरील रस्ते फिरायला जाणाऱ्यांसाठी सोयीचे आहेत. या रस्त्याने फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी असते. किल्ल्याबाहेरील परिसराला तर मॉर्निक वॉक करणारे जास्त पसंती देतात. सकाळी वाहनांचा अजिबात त्रास नसतो. पठापुरा गेटबाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या वाढली. काही व्यक्ती योगासने करतात.या ठिकाणी असलेल्या सभागृहात अनेकजण अन्य व्यायामही करतात. रेल्वेस्टेशनकडे फिरायला जाणारेही बरेच आहेत. शहरातील विविध प्रभागात तयार केलेल्या मनपाच्या बगिचांमध्ये फिरून मोकळा श्वास घेतात. पण, कोरोनाची धास्ती असल्याने मार्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या अजुनही लक्षवेधी झाली नाही.कोरोनाचा विसर नकोपरसोडी रस्त्यावर काही व्यक्ती सकाळी फिरताना दिसतात. यात युवकांची संख्या जास्त दिसते. कोरोनाचा धोका अद्याप संपला नाही. त्यामुळे मॉर्निंग वाक करताना मॉस्क लावणे, शारीरिक अंतर पाळणे गरजेचे आहे. याचा विसर झाल्यास कोरोनाविरूद्धची लढाई यशस्वी होऊ शकणार नाही.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या