शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी घेतला राजुऱ्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST

राजुरा : तहसील कार्यालय, राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा येथील वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेविषयी आढावा ...

राजुरा : तहसील कार्यालय, राजुरा येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा येथील वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्थेविषयी आढावा बैठक पार पडली.

याप्रसंगी राजुरा शहरातील मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गावर अनधिकृत, अधिकृत पार्किंगची व्यवस्था, शहरातील मुख्य आसिफाबाद मार्गावर जड वाहने विनाकारण थांबून असतात. शहरातील बाजारपेठेत पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहने रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे त्याचा इतरांना त्रास होतो. त्यावर उपाययोजना करणे. शहरातील सिग्नलची व्यवस्था कार्यरत आहे की नाही ते पाहणे, जड वाहनांच्या वेग मर्यादेबाबत उपाय करणे, ज्योतिबा शाळेजवळ वेग मर्यादेचा बोर्ड लावणे, शहरातील मुख्य मार्ग व अंतर्गत मार्गावरील अतिक्रमणामुळे वाहने रस्त्यावर उभी असतात, यासंदर्भात भूमिका निश्चित करणे, स्टंटबाज, कर्णकर्कश आवाजाची वाहने यावर बंदी घालणे, राजुरा शहरात सी. सी. टी. व्ही. कॅमेऱ्याची व्यवस्था अद्ययावत करणे, राजुरा ते सास्ती व राजुरा ते गडचांदूर रोडवरील अनधिकृतपणे उभे असलेल्या जड वाहनांमुळे अपघात होत असतात. यावर उपाय करणे, लायसन्स पासिंगकरिता राजुरा व कोरपना येथे नियमित शिबिर लावणे, राजुरा आगारातील बसेसची संख्या व स्थिती कशी आहे, इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, परिवहन अधिकारी चंद्रपूर कुलवीरसिंग कलशी, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मारुती पाटील, जिल्हा वाहतूक नियंत्रक घोडमारे आदी उपस्थित होते.