शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही येथे युवा सैनिकांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST

सिंदेवाही : युवासेना प्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश ...

सिंदेवाही : युवासेना प्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, युवासेना कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम, युवासेना जिल्हा विस्तारक नित्यानंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकाऱ्यांची तथा युवासैनिकांची सभा सिंदेवाही येथे नुकतीच पार पडली. युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या सिंदेवाही प्रथम आगमना प्रित्यार्थ शिवसेना, युवासेना सिंदेवाहीतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील युवा सैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध संघटनात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, युवासेना जिल्हा समन्वयक पप्पु सारवान, आशिष चिंतलवार, शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र मंडलवार, भद्रावती युवासेना प्रमुख महेश जीवतोडे, पंकज नान्नेवार, विकास आदे, विशाल लोखंडे, सागर बोरकर, विध्यार्थी सेना प्रमुख प्रितम नागोसे, महेश गेडाम, स्वप्नील चहांदे आदी उपस्थित होते.