शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधून रक्कम पळवणारे जेरबंद

By admin | Updated: June 11, 2015 01:27 IST

एटीएम कार्ड चोरुन आयुध निर्माणी गेट जवळील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मधून ३५ हजार रूपये चोरणारा वेकोलि कर्मचारी ....

भद्रावती : एटीएम कार्ड चोरुन आयुध निर्माणी गेट जवळील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मधून ३५ हजार रूपये चोरणारा वेकोलि कर्मचारी व त्याच्या सहकाऱ्याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. जितेंद्र ईश्वर आस्वले (३०) व संजय शंकर रेशवेनी (२०) असे आरोपींची नावे आहेत.१९ एप्रिलला आयुध निर्माणी गेट जवळील एटीएमवर रवींद्र रमेश कातकर रा. गवराळा हा आपल्या आईवडीलांना तीन हजार रुपये देण्याकरिता रक्कम काढण्यासाठी आला. रक्कम काढल्यानंतर मोजत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्याचे एटीएम कार्ड चोरुन नेले. त्या कार्डवर गुप्त कोड नंबर लिहून असल्याने त्या चोरट्याने विविध दोन बँकांच्या एटीएम मधून ३५ हजार रूपये काढले. याबाबत रमेश यांनी भद्रावती पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोन्ही बँकातील सीसीटीव्ही फूटेज बघितले असता आरोपी पोलिसांच्या नजरेसमोर आला. त्या आधारे येथील वेकोलि कर्मचारी जितेंद्र आस्वले व त्याचा सहकारी संजय रेशवेनी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. ही कारवाई ठाणेदार अशोक साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक क्षिरसागर, दिनेश सूर्यवंशी यांनी केली. (शहर प्रतिनिधी)