शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांना मुख्यालय अनिवार्य करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, विद्युत विभाग, पाणीपुरवठा व अन्य सेवा क्षेत्रातील पदांच्या भरती करताना मुख्यालयी राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र एकदा नोकरी लागल्यानंतर कोणीही गावांमध्ये थांबत नाही. ग्रामीण भागातील अनेक योजना, उपक्रम व सुविधा संबंधित यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांवर आहेत.

ठळक मुद्देजिल्हा ग्राहक मंचची मागणी : विविध विभागाच्या समस्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नोकरीवर लागताना सर्व अटी व शर्ती मंजूर करणारी मुले एकदा नोकरीवर लागल्यानंतर कर्तव्याच्या ठिकाणी राहत नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, महसूल, सार्वजनिक सुविधा, केंद्र व राज्य शासनाच्या योजना व उपक्रमांना फटका बसतो. त्यामुळे गावांच्या विकासासाठी कर्मचाऱ्यांना गावात राहणे अनिवार्य करण्याची मागणी जिल्हा ग्राहक समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आली.शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, विद्युत विभाग, पाणीपुरवठा व अन्य सेवा क्षेत्रातील पदांच्या भरती करताना मुख्यालयी राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र एकदा नोकरी लागल्यानंतर कोणीही गावांमध्ये थांबत नाही. ग्रामीण भागातील अनेक योजना, उपक्रम व सुविधा संबंधित यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांवर आहेत. मात्र संबंधित अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाही, ही बाब अतिशय गंभीर असल्याने शासनाने कडक धोरण अवलंबावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.वीज बिल मीटर कापून नेल्यानंतर मीटर न लागणे, वीज चोरी करणे या संदर्भातल्या कामकाजासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागात प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही समस्या सोडविणे गरजेचे असल्याचे मत सदस्यांनी मांडले.प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री किसान योजना, पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना,वजन मापे तपासणी, सिनेमागृहात बाहेरचे पदार्थ नेण्यास मज्जाव करणे आदी विषयांवर सदस्यांनी उपाययोजना सुचविल्या. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी मिस्कीन, अशासकीय सदस्य सदाशिव सुकारे, गिरिधरसिंह बैस, शेख छोटू, दत्तात्रय गुंडावार, संगीता लोखंडे, वामन नामपल्लीवार, सुनील उरकुडे, महेश देवकते, हर्षवर्धन पिपरे, अन्न सुरक्षा अधिकार उमप, वैधमापन शास्त्र नियंत्रक जी. वा. मोरे, महावितरणचे उपकार्यकारी अधिकारी विजय राठोड, कृषी अधिकारी गणेश मादेवार, पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मीना मडावी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Employeeकर्मचारी