शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निघाली महारॅली

By admin | Updated: October 3, 2014 01:23 IST

भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सामाजिक संघटनांनी मिळून तयार केलेली...

चंद्रपूर : भारताचे नंदनवन असलेल्या जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सामाजिक संघटनांनी मिळून तयार केलेली जम्मू काश्मिर पूरग्रस्त सहाय्यता समितीतर्फे गुरुवारी बागला चौकातून महारॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विविध सामाजिक संस्थांसह ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. सदर रॅली गांधी चौक, जटपुरा गेट, कस्तुरबामार्गे गांधी चौकात आल्यानंतर विसर्जीत करण्यात आली.संकटात सापडलेल्या देशबांधवांना जिल्ह्यातून मदत पोहचावी या हेतून जम्मु काश्मिर पूरग्रस्त सहाय्यता समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने नागरिकांना मदत करण्याची विनंती करण्यात आली. यानंतर अनेक सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी सुपूर्द केला.गुरुवारी बागला चौकातून निघालेल्या रॅलीचा समितीच्या सदस्यांनी हिरवी झेंडी दाखविली. यानंतर शहरातील विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह, ज्येष्ठ नागरिक, तसेच शहरातील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. सकाळी ७.३० वाजता निघालेल्या रॅलीचा समारोप गांधी चौकात सकाळी १०.३० वाजता करण्यात आला. समितीचे संयोजक अ‍ॅड. विजय मोगरे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे, चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शपथ घेण्यात आली. यावेळी चंद्रपूर बचाव संघर्ष समिती, श्रमिक एल्गार, चेंबर आॅफ कॉमर्स, श्रमिक पत्रकार संघ, एमआयडीसी असोसिएशन, शिक्षक, प्राचार्य, डॉक्टर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी पूरग्रस्तांना मदत निधी दिला. (नगर प्रतिनिधी)