शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत राजुरा ‘शिवार’ पुरवणीचे आज प्रकाशन

By admin | Updated: March 16, 2016 08:35 IST

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘लोकमत राजुरा शिवार’ या विशेष पुरवणीचा प्रकाशन समारंभ बुधवारी १६ मार्चला सायंकाळी ४ वाजता होत आहे.

सखी मंचचा मेळावा : सदस्य नोंदणी केलेल्या सखींना कूपन वाटप राजुरा : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘लोकमत राजुरा शिवार’ या विशेष पुरवणीचा प्रकाशन समारंभ बुधवारी १६ मार्चला सायंकाळी ४ वाजता होत आहे. स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात हा समारंभ होणार असून या निमित्ताने लोकमत सखी मंच सदस्यांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर राहणार असून पुरवणीचे प्रकाशन माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते होईल. मुख्य अतिथी म्हणून राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, नगर परिषद राजुराचे अध्यक्ष मंगला आत्राम, उपाध्यक्ष अरुण धोटे, उपविभागीय अधिकारी शंतनू गोयल, तहसेलदार धर्मेश फुसाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजरत्न बन्सोड, राजुराचे ठाणेदार, प्रमोद डोंगरे, नगर परिषद राजुराचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, वनपरिक्षेत्र अधिारी सुनील हजारे, ग्रामीण रुग्णालय राजुराचे अधीक्षक डॉ.लहू कुळमेथे, पंचायत समिती सभापती निर्मला कुळमेथे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिदास बोबडे, राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार, माजी अध्यक्ष बंडू माणुसमारे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, नानाजी आदे, पंचायत समिती सदस्य अब्दुल जमीर, प्राचार्य दौलतराव भोंगळे, गटनेते स्वामी येरोलवार, प्रा. अनिल ठाकुरवार, प्रा. सत्यपाल कातकर, राजुरा शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष सुनील देशपांडे, ज्येष्ठ व्यापारी समिती धोटे, भाजपाचे जिल्हा महासचिव अरुण मस्की, सदाराव सोळंकी, राजेंद्र डोहे, भाजयुमोचे सचिन डोहे, सिद्धार्थ बगडे, नगरसेवक सय्यद सखावत अली, ज्येष्ठ नागरिक संघाचे डॉ. सुरेश उपगन्लावार, शिवाजी विद्यालय राजुराचे मुख्याध्यापक पी.एस. उराडे उपस्थित राहतील.याप्रसंगी लोकमत राजुरा तालुका शिवार पुरवणीचे विमोचन, लोकमत सखी मंचच्या सर्व सदस्यांना सिल्वर कोटेड कुयरी कूपन वितरण तसेच विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी राजुरा तालुक्यातील सखी मंच सदस्य, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकार, लोकमत, लोकमत समाचार वाचक, एजन्ट, वार्ताहर, सखी मंच सदस्यांनी उपस्थित राहावे, अशी विनंती लोकमतचे तालुका प्रतिनिधी आनंद भेंडे, शहर प्रतिनिधी प्रा. बी. यू. बोर्डेवार, सखी मंच संयोजिका जयश्री देशपांडे, कृतिका सोनटक्के, संध्या पत्तेवार, वार्ताहर शाहू नारनवरे, शंकर मडावी, प्रकाश काळे, मनोज मून, विजय चन्ने, प्रवीण मेकर्तीवार, गौतम रत्ने, युवा नेक्स्टचे अविनाश दोरखंडे, छोटू सोमलकर आदींनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)