शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

जीव गेला तरी चालेल, पण रस्ता होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2017 00:37 IST

‘आमच्या घराला लागून जाणारा मार्ग आमच्यासाठी अडचणीचा व जीव घेणारा आहे. त्यामुळे या मार्गासाठी जीव गेला तरी चालेल, पण रस्ता होऊ देणार नाही’....

भिसी येथील महिलांचा एल्गारलोकमत न्यूज नेटवर्कभिसी : ‘आमच्या घराला लागून जाणारा मार्ग आमच्यासाठी अडचणीचा व जीव घेणारा आहे. त्यामुळे या मार्गासाठी जीव गेला तरी चालेल, पण रस्ता होऊ देणार नाही’ असा खणखणीत इशारा भिसी येथील महिलांनी ग्रा.पं.मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला.नव्याने तयार करण्यात येणारा मार्ग शंकरपूर, भिसी, महालगाव, चिमूर, मासळ, पळसगावमार्गे मूल असा जाणार आहे. सदर प्रस्तावित ९५ कि.मी.च्या मार्गासाठी ३७८ कोटी रुपये निधी आ. कीर्तीकुमार भांगडीया यांनी प्रयत्नाने मंजूर झाल्याची भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. शिवरकर यांनी जाहीर केली होते. यावर पत्रकार परिषदेत सरपंचानी चांगलेच आसूड ओढले.यावेळी प्रभारी सरपंच लिलाधर बन्सोड यांनी या मार्गासंबंधी भिसी ग्रामपंचायतीला कोणतीही माहिती संबंधित विभागाने दिलेली नाही. तसेच सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुध्दा कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. नियमानुसार ग्रामपंचायतीच्या हद्दीत कसल्याही प्रकारचा सर्व्हे करताना स्थानिक ग्रा.पं.ची परवानगी घेणे आवश्यक असते. परवानगी न घेता सर्व्हे करण्याचा प्रकार बालिशपणाचा वाटतो. एकंदरीत कोणत्याही रस्त्याचे काम मंजूर करताना सर्वप्रथम सर्व्हे करून निविदा काढून मंत्रालयातून मंजुरी मिळवावी लागते, असा आरोपही यावेळी करण्यात आला आहे.त्यामुळे रस्ता पीडित महिलांनी अगोदर आम्हाला सर्व सुखसोयींसह नवीन घरे बांधून द्यावीत, त्यानंतर खुशाल रस्त्याचे काम करावे, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली. यावेळी पत्रकार परिषदेला सरपंच अरविंद रेवतकर, घनश्याम डूकरे तंमुस अध्यक्ष भाऊराव ठोंबरे, गोपीनाथ ठोंबे, कृषीभूषण मोरेश्वर झाडे, हरी बानकर, बंडू तुंबक, जिना मस्के, चिंचुलकर, नागपूरे, आदी उपस्थित होते.