लेझिमची रंगत... शुक्रवारपासून चंद्रपुरात विदर्भ साहित्य संमेलनाला प्रारंभ झाला. या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने झाली. या दिंडीत विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने सहभाग घेऊन रंगत आणली.
लेझिमची रंगत...
By admin | Updated: January 30, 2016 01:11 IST