शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीच्या मागणीसाठी सिंदेवाहीकरांची निवडणुकीकडे पाठ

By admin | Updated: December 5, 2015 00:55 IST

राज्यातील सर्व तालुकास्थळे नगरपंचायत झाल्या असताना केवळ सिंदेवाहीला नगरपंचायतीचा दर्जा दिला नाही.

सर्वपक्षीय निर्णय : अखेरच्या दिवशी केवळ चार नामांकनसिंदेवाही : राज्यातील सर्व तालुकास्थळे नगरपंचायत झाल्या असताना केवळ सिंदेवाहीला नगरपंचायतीचा दर्जा दिला नाही. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीकडेच पाठ फिरविली आहे. सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार या निवडणुकीसाठी आज शुक्रवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र सायंकाळी ५ वाजतापर्यंत केवळ चार जणांनी फार्म भरले. सिंदेवाहीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी सिंदेवाहीकरांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेतला आहे. याला सर्व पक्षीय नेत्यांनी साथ दिली आहे.आज शेवटच्या दिवशी तालुका संघर्ष समितीच्या पुढाकाराने सर्वपक्षाच्या नेत्यासोबत चर्चा करुन संपूर्ण फार्म भरण्यात आले नाही. शासनाला नगर पंचायत करावीच लागेल, असा एकमुखी इशारा सिंदेवाहीच्या नागरिकांनी यानिमित्त शासनाला दिला आहे. आधीच सिंदेवाही ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक बसले आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण तालुकास्थळे नगरपंचायतीत रुपांतरित होवून निवडणुकाही झाल्या. नगराध्यक्षही बसले. मात्र प्रशासकीय उदासीनतेमुळे सिंदेवाही नगरपंचायत घोषित होऊ शकले नाही. त्यामुळे सिंदेवाहीची जनता चांगलीच संतापली आहे. (शहर प्रतिनिधी)