सिंदेवाही व मूल तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST2021-02-05T07:38:43+5:302021-02-05T07:38:43+5:30

वासेरा, रामाळा, मरेगाव, चिकमारा, नवरगाव, भेंडाळा, किन्ही नामाप्र महिला कारव्हा, सिरकाडा, उमरवाही, अंतरगाव कळमगाव गन्ना, कच्चेपार, पवनाचक सर्वसाधारण विरव्हा, ...

Leaving reservation for Sarpanch post in Sindevahi and Mul talukas | सिंदेवाही व मूल तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण सोडत

सिंदेवाही व मूल तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण सोडत

वासेरा, रामाळा, मरेगाव, चिकमारा, नवरगाव, भेंडाळा, किन्ही

नामाप्र महिला

कारव्हा, सिरकाडा, उमरवाही, अंतरगाव

कळमगाव गन्ना, कच्चेपार, पवनाचक

सर्वसाधारण

विरव्हा, लोनखैरी, पळसगाव जाट, चारगाव, नांदगाव, पवनपार, सिंगडझरी

सर्वसाधारण महिला

वानेरी, गडबोरी, सामदा(खु.), लोनवाही, मिनघरी, मूरमाडी, देलनवाडी

अनुसूचित जाती

लाडबोरी, वाकल, नाचणभट्टी.

अनुसूचित जाती महिला

आलेसूर, जामसाळा, पेंढरी कोके, मेंढामाल

अनुसूचित जमाती

कुकडहेटी, तांबेगढी मेंढा, डोंगरगाव, खातगाव, गुंजेवाही, मोहाळी, नवेगाव लोन, पेटगाव.

अनुसुचित जमाती महिला

कळमगाव तु., शिवणी, टेकरी वा., कन्हा‌ळगाव, घोट, गडमौशी, रत्नापूर, सरडपार.

मूल तालुका

अनुसूचित जाती

राजोली, चिमढा, नवेगाव भू.

अनुसूचित जमाती महिला

मूरमाडी, काटवन चक, भवराळा, येरगाव(बेलगाव),

नामाप्र

मारोडा, कोसंबी, भादुर्णी, जुनासुर्ला, फिस्कुटी, आकापूर

नामाप्र महिला

डोंगरगाव, उ॰ाळा चक, मोरवाही माल, गडीसुर्ला, सितळा, चकदुगाळा, गोवर्धन

सर्वसाधारण

टेकाडी, विरई, बेंबाळा, बाबराळा, बोंडाळा बुज., सुशी दाबगाव, खालवसपेठ, उथडपेठ, तोडाळा त, हळदी गावसन्ना

सर्वसाधारण महिला

मरेगाव, चांदापूर, नांदगाव, बोडाळा खुर्द, दाबगाव मक्ता, नलेश्वर मो., चिरोली, टोलेवाही, जानाळा, चिचाळा मो, पिपरी दीक्षित.

Web Title: Leaving reservation for Sarpanch post in Sindevahi and Mul talukas