शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

सावरगाव येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST

या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचेे उद्घाटन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष शिवशंकर सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक अमर मांढरे, तुळशीदास पर्वते, चिखलगावचे सरपंच सीताराम मडावी, प्रभाकर पटवारी बोरकर, चंद्रशेखर मेश्राम, आदिवासी विकास मंडळाचे ग्रेडर उराडे, संस्था सचिव पी. एस. शेडमाके, लिपिक बबन लोणारे यांची उपस्थिती होती.

ठळक मुद्देकार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली

  लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव :  नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील शासकीय आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने धान खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला.  यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचेे उद्घाटन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष शिवशंकर सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक अमर मांढरे, तुळशीदास पर्वते, चिखलगावचे सरपंच सीताराम मडावी, प्रभाकर पटवारी बोरकर, चंद्रशेखर मेश्राम, आदिवासी विकास मंडळाचे ग्रेडर उराडे, संस्था सचिव पी. एस. शेडमाके, लिपिक बबन लोणारे यांची उपस्थिती होती. यावर्षी कोरोना महामारीच्या अकाली संकटामुळे आर्थिक स्थिती बेताची झाली. धान्य उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले. शिवाय धानांवर विविध रोगांचा पादुर्भाव झाला. अतिवृष्टीने धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले. जे काही पीक हातात आले. त्यासाठी दिवाळी आटोपूनही शासनाने धान खरेदी केंद्र सुरु करण्यासाठी विलंब केला.त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली. दरम्यान, बहुप्रतिक्षेनंतर का होईना सावरगाव आदिवासी कार्यकारी सहकारी संस्थेच्या केंद्रात धान खरेदी सुरु करण्यात आल्याने कार्यक्षेत्रातील गावांतील  शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या केंद्रावर प्रथम ग्राहक म्हणून वलनीचे चंद्रशेखर मारोती मेश्राम या शेतकऱ्यांनी हजेरी लावली. याप्रसंगी परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती  होती.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड