शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

जलजागृती सप्ताह अभियानाचा शुभारंभ

By admin | Updated: March 19, 2016 00:45 IST

द्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने जलदिनानिमित्त १६ मार्च ते २२ मार्च जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचा सहभाग : विविध कार्यक्रमांतून पाणी वाचवा, पाणी जिरवाचा संदेशचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने जलदिनानिमित्त १६ मार्च ते २२ मार्च जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये जनजागृती सप्ताहाची सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये या जनजागृती सप्ताहाची सुरुवात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली आहे.जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या जलजागृती कार्यशाळेमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले म्हणाल्या, सजिवांच्या अस्तित्वासाठी पुरशा स्वच्छ पाण्याची उपलब्धता न झाल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. गेल्या काही काळात नैसर्गिक बदलामुळे पावसाचे प्रमाण व वेळा अनिश्चित झाल्याने पाण्याचे नियोजन करणे अडचणींचे झाले आहे. राज्यात गेल्या काही वर्षात निर्माण होणाऱ्या सततच्या अवर्षण पाणी टंचाईमुळे पाणी संकट वाढत आहे. राज्यातील सिंचन व बिगर सिंचनाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, पाणी टंचाईचे प्रश्न सोडविण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग व सहकार्य गरज आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय पाण्याचे प्रश्न संपणार नाहीत. त्यासाठी पाण्याची उपलब्धता व पाणी वापराचे नियोजन, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याचा गरजेपुरता वापर करणे, प्रदूषण रोखणे, पायाभुत सुविधांचे जतन करणे, पाण्यासंबंधीचे कायदे व नियमांचे पालण करणे याबाबत समाजात जागृती व साक्षरता निर्माण होण्याची गरज आहे. आज आपण जर पाण्याचे महत्त्व जाणले नाही तर शहरामध्ये पेट्रोलसोबत पाण्याचे पंप सुद्धा दिसू लागतील, असे ते म्हणाले. या जनजागृती कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामस्तरावर मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसिद्धी केली जाईल. जास्ती जास्त जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थ्यांना पाण्याबद्दलची माहिती व पाण्याचे महत्त्व काय याबाबत माहिती देण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी जिल्हा परिषदेतर्फे तयार करण्यात आलेल्या पाणी स्वच्छतेबाबत पोस्टरचे विमोचन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण व बांधकाम सभापती देवराव भोंगळे तसेच संवर्ग विकास अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागार उपस्थित होते. (प्रतिनिधी)