शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांकडून रोहयो कामाची पाहणी

By admin | Updated: March 12, 2016 01:17 IST

तालुक्यातील देवाडा खुर्द येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामाची जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ..

पोंभुर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामाची जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी प्रत्यक्ष कामावर भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी मजुरांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या पांदण रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावरील मजुरांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून आपण केलेल्या कामाची मजुरी वेळेत मिळत आहे किंवा नाही, याबाबतची चौकशी केली. तर उपस्थित काही मजुरांचे मस्टरनुसार वेतन मिळतात की नाही याबाबत प्रत्यक्षात त्यांचे बँक पासबुक मागवून तपासणी करण्यात आली. यावेळी अनेक मजुरांनी काही हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लक्षात आणून दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ मजुरांचे वेतन अदा करण्याची तंबी दिली आणि या गावात मजूर क्षमता जास्त असल्याने सेल्पवर कामे वाढवून स्थानिक मजुरांना रोहयो कामापासून वंचीत राहू नये, यासाठी विशेष लक्ष देण्याचे आदेश संवर्ग विकास अधिकारी व तहसीलदारांना दिले. यावेळी त्यांच्या सोबत देवाडा खुर्दचे सरपंच विकास मोगरकार, गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी सीमा अहीरे, तहसीलदार हरीष गाडे, संवर्ग विकास अधिकारी आनंद बोकरे, मंडळ अधिकारी संजय कानकाटे, तलाठी कानकुलवार आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)