शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांत रक्तदानाच्या संख्येत वाढ

By admin | Updated: June 15, 2017 00:31 IST

‘रक्तदान श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. मात्र रक्तदानाविषयी भ्रामक कल्पना असल्यामुळे अनेकजण रक्तदान करण्यास टाळतात.

महिलांचे प्रमाण नगण्य : शिबिरामुळे वाढली संख्या, तरुणांची हिस्सेदारी अधिक परिमल डोहणे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘रक्तदान श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. मात्र रक्तदानाविषयी भ्रामक कल्पना असल्यामुळे अनेकजण रक्तदान करण्यास टाळतात. मात्र सद्यास्थितीचे चित्र पाहता रक्तदान करणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. विविध सामाजिक संस्थांनी राबविलेल्या रक्तदान शिबिरामधून तसेच वैयक्तिक रक्तदान करण्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामध्ये तरुणाचे प्रमाण अधिक आहे. मात्र महिलांचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून येत आहे.पूर्वी रक्तदानाविषयी अनेक भ्रामक कल्पना होत्या. अपूऱ्या रक्त पुरवठ्यामुळे कुपोषित गर्भधारणा, बाळाच्या जन्मासंबंधी गुंतागुंत प्रसृती दरम्यान गंभीर रक्तत्रास्व यामुळे अनेकांचे जीव गेले. तर वर्षाकाठी मात्र ब्लड बँक, सामाजिक संस्था यांच्यामार्फंत जनजागृती केल्याने रक्तदानाचे महत्त्व नागरिकांना पटले आहे. त्यामुळे रक्तदान करण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येते. सन २०१३ मध्ये विविध ब्लड बँकेद्वारे राबविलेल्या रक्तदान शिबिर व वैयक्तिक रक्तदानाच्या माध्यमातून सन २०१३ मध्ये ५७८० जणांनी रक्तदान केले. त्यामध्ये ५५६१ पुरुषांनी तर २१९ स्त्रीयांनी रक्तदान केले. अशाप्रकारे रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे. रक्ताची मागणी वाढली मानवी रक्ताला कोणताही पर्याय नाही. ते कृत्रिमरित्या तयार होत नाही. तसेच रक्त अधिक काळ साठवून ठेवता येत नाही. वाढते अपघात, वेगवेगळ्या हृदय शस्त्रक्रिया किंवा अनेक आजार व त्यावरील मोठ्या शस्त्रक्रिया, प्रसुतीच्या वेळेस रक्तस्त्रावामुळे झालेली रक्ताची कमतरता अशावेळी रक्ताची नितांत गरज भासते. तसेच कर्करोग, हिमोफिलिया, थॅलेसेमिया, पंडूरोग(अ‍ॅनेमिया) या रुग्णांना रक्ताची व रक्तघटकाची मागणी वाढत आहे.ंरक्तदान करण्यासाठी आवश्यक बाबीरक्तदान करणाऱ्याचे वय १८ ते ६५ वर्षांचे असावे, त्याचे वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे, तसेच रक्तदात्याचे, हिमोग्लोबिन, रक्तदाब योग्य प्रमाणात असणे, आवश्यक आहे. सुदृढ व्यक्ती दर तीन महिन्यातून एकदा रक्तदान करु शकतो.