रुग्णालयाची दुरवस्था... जिवती तालुक्यातील दुर्गम भागात असलेले टेकामांडवा येथील रुग्णालय असे दुरवस्थेत आहे. येथे वैद्यकीय अधिकारीच नाही. याशिवाय रुग्णवाहिका असून त्याला चालकही नाही. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}