शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

तृतीयपंथीयांना साडी चोडी देऊन सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूरच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ...

चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूरच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी अत्यंत हलाखीची परिस्थितीत जीवन जगणाऱ्या तृतीयपंथीयांना साडीचे वाटप करुन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष शोभा वाघमारे, मनसेच्या नगरसेविका सीमा रामेडवार, शहर संघटक महेश शास्त्रकार, मनसे तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, मनसे शहर सचिव मनोज तांबेकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रा. पं. सदस्य विवेक धोटे, ग्रा. पं. सदस्य निशिकांत पिसे, मनसे शहर उपाध्यक्ष सुयोग धनवलकर, मनसे शहर उपाध्यक्ष पियुष धुपे, अर्चना आमटे, राज वर्मा, वर्ष भोसले आदी उपस्थित होते.

बॉक्स

गरजूंना आर्थिक मदत

कोरोनामुळे अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्या कुटुंबावर अर्थिक संकट ओढावले आहे. अशा मृतांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आर्थिक मदत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. गरजूंना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.