शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर जिल्ह्यातील निवडक तालुक्यात अविरतपणे काम करीत आहे, मॅजिक बसच्या माध्यमातून १२ ते १६ वयोगटातील ...

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर जिल्ह्यातील निवडक तालुक्यात अविरतपणे काम करीत आहे, मॅजिक बसच्या माध्यमातून १२ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी खेळाच्या माध्यमातून, शिक्षण, जीवन कौशल्य, विकास कार्यक्रम, स्केल कार्यक्रमांतर्गत कोरपना तालुक्यातील ५८०० विद्यार्थ्यांसोबत खेळातून विकास शिक्षण, जीवन कौशल्य हा कार्यक्रम राबवित आहे.

त्याच अनुषंगाने गट संसाधन केंद्र कोरपना व मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्यावतीने पंचायत समितीच्या सभागृहात मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली.

या कार्यशाळेला कोरपना तालुक्यातील एकूण ७७ शाळेतील मुख्याध्यापक तथा सहायक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला.

मॅजिक बस इंडिया फाऊंडेशनच्यावतीने कोरपना तालुक्यातील ८२ शाळेत खेळातून विकास शिक्षण, जीवन कौशल्य हा उपक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून केंद्र विस्तार अधिकारी बावणे तर प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे, केंद्र प्रमुख जुनघरे, तोडे उपस्थित होते. या कार्यशाळेला तालुक्यातील ७७ शाळेतील मुख्याध्यापक उपस्थित होते. हा कार्यक्रम गट विकास अधिकारी पाटील तसेच गटशिक्षणाधिकारी आनंद धुर्वे यांच्या निदेशात व मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. संचालन भांडारवार यांनी केले. प्रास्ताविक मॅजिक बसचे वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुकेश भोयर यांनी केले.