शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे बाजारपेठेत अव्वल दर्जा प्राप्त होणार

By admin | Updated: June 20, 2017 00:34 IST

जीएसटी सहज सोपी करप्रणाली असून या कर प्रणालीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत अव्वल दर्जा प्राप्त करणार आहे.

संजय धोटे : राजुरा येथे कार्यशाळालोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : जीएसटी सहज सोपी करप्रणाली असून या कर प्रणालीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत अव्वल दर्जा प्राप्त करणार आहे. जागतीक बाजारपेठेत भारतीय बाजारपेठेतील वस्तू स्वस्त होऊन देशाच्या विकासात मोठी क्रांती घडून येईल, असे प्रतिपादन आ. संजय धोटे यांनी केले. शिवाजी महाविद्यालय, राजुराच्या अर्थशास्त्र विभाग आणि एमसीव्हीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीएसटी कर प्रणालीवर एक दिवसीय कार्यशाळेप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून राजुरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गुंडावार तर प्रमुख वक्ते म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणीचे प्रा. डॉ. करगसिंग राजपूत, जनता महाविद्यालय चंद्रपूर येथील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. आशिष महातळे, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, राजुराचे कार्याध्यक्ष सुधाकर कुंदोजवार, सचिव अविनाश जाधव, कोषाध्यक्ष जसविंदरसिंग धोतरा, संचालक दिलीप नलगे, साजीब बियाबाणी, दौलतराव भोगळे, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड, उपप्राचार्य प्रा. सुधाकर धांडे, पर्यवेक्षक प्रा. आर. डी. बारई, प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, कोरपनाचे अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. विशाल मालेकर, शिवाजी महाविद्यालय राजुराचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वामन उलमाले, सय्यद आबीद अली उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस.एम. वरकड यांनी केले. संचालन प्रा. बी. यू. बोर्डेवार यांनी तर आभार अविनाश जाधव यांनी मानले. याप्रसंगी व्यापारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.