शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

'मदतीचा एक घास' हा उपक्रम भुकेल्या पोटांना दिलेला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:32 IST

बाळू धानोरकर : महिला काँग्रेसच्या उपक्रमाला भेट चंद्रपूर : लाॅकडाऊनमुळे अनेकांच्या जेवणाचे हाल झाले आहे, अशा गरजूंना जेवण मिळावे ...

बाळू धानोरकर : महिला काँग्रेसच्या उपक्रमाला भेट

चंद्रपूर : लाॅकडाऊनमुळे अनेकांच्या जेवणाचे हाल झाले आहे, अशा गरजूंना जेवण मिळावे या उद्देशाने राज्य महिला काँग्रेसतर्फे 'मदतीचा एक घास' हा उपक्रम सुरू करण्यात आला. हा उपक्रम भुकेल्या पोटांना दिलेला आधार असल्याचे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले.

मदतीचा एक घास हा उपक्रम महिला काँग्रेसकडून शासकीय रुग्णालयात सुरू आहे. येथे त्यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. यापूर्वी वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर, राजुरा मतदारसंघाचे आमदार सुभाष धोटे यांनी भेट दिली.

उपस्थित नागरिकांनी कोविडचे नियम पाळून गरजूंपर्यंत ही सेवा पोहोचविली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, जिल्हा उपाध्यक्षा सुनीता धोटे, नगरसेविका ललिता रेविलवार, उपाध्यक्षा हर्षा चांदेकर, ब्लॉक अध्यक्ष शीतल काटकर, शहर उपाध्यक्षा स्वाती त्रिवेदी, शहर सचिव वाणी डारला, लता बारापत्रे, राजेश सिंग चौहान, मोनू रामटेके उपस्थित होते.