शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बालमृत्यू व माता मृत्यूला शासन जबाबदार

By admin | Updated: December 21, 2014 22:57 IST

‘अच्छे दिन’च्या नावाने सरकारने अनेक आश्वासन दिले. मात्र आश्वासन आता फोल ठरत आहे. आशा वर्करच्या मिटींग भत्यात दुप्पट वाढ करण्यात येईल, बिपीएल प्रमाणे एपीएल महिलेच्या प्रसुतीचा मोबदला देण्यात येईल,

रमेश दहिवडे यांचा आरोप : आशा वर्करचा मेळावाचंद्रपूर : ‘अच्छे दिन’च्या नावाने सरकारने अनेक आश्वासन दिले. मात्र आश्वासन आता फोल ठरत आहे. आशा वर्करच्या मिटींग भत्यात दुप्पट वाढ करण्यात येईल, बिपीएल प्रमाणे एपीएल महिलेच्या प्रसुतीचा मोबदला देण्यात येईल, असे आश्वासन मागील सरकारने दिले होते.यात वाढ करण्याचे तर सोडाच केलेल्या कामाचा मोबदला देखील देण्यात येत नाही. बालमृत्यू व माता मृत्यूला शासन जबाबदार आहे. असे मत प्रा. रमेश दहीवडे यांनी व्यक्त केले.आशा वर्करचा मेळावा अभंगा चहांदे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मनिषा सारंगधर म्हणाल्या, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा प्रारंभ २००५ मध्ये करण्यात आला. अभियान यशस्वी करण्याकरिता गावपातळीवर आशा वर्करची नेमणूक करण्यात आली. वेतन नाही, मानधन नाही, केलेल्या कामाचा मोबदला सांगण्यात आला. कामाचा मोबदला तर सोडाच एक वर्षांपासून मिटींग भत्ता देखील देण्यात आला नाही. आशा वर्करने कसे जगायचे असा प्रश्न त्यांनी केला. आभार किशोरी तालेवार यांनी मानले. यावेळी आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (नगर प्रतिनिधी)