शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांच्या विविध मागण्यांसाठी ब्रह्मपुरी एसडीओ कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: November 20, 2015 00:25 IST

१ एप्रिल २०१४ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सुधारीत निर्णयानुसार मासगर्वीयाने सवलत घेतली

ब्रह्मपुरी : १ एप्रिल २०१४ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सुधारीत निर्णयानुसार मासगर्वीयाने सवलत घेतली असल्यास खुल्या प्रवर्ग पदासाठी शिफारस केली जाणार नाही. या निर्णयाविरुद्ध व इतर मागण्यांच्या संदर्भात एससी, एस.टी., ओबीसी कृती संसाधन समिती द्वारा यशवंतराव खोब्रागडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून नायब तहसीलदार राठोड यांना व त्यांच्याद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.सदर निर्णय म्हणजे घटनादत्त स्वातंत्र्य व समता या मुलभूत अधिकारावर अतिक्रमण आहे. एमपीएससी व युपीएससी परिक्षेत ओबीसी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार व्हावा, ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी युवराज सिडाम, मधुकर जुमनाके, पद्माकर रामटेके, प्रविण फूले, प्रकाश मेश्राम आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)