शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात २६ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST

माहितीच्या आधारावर पोलिसांनी वाहतूक कार्यालयाजवळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच ३४ ए. व्ही २४३३ या वाहनाची झडती घेतली असता हिरव्या रंगाच्या चुंगड्यामध्ये ३६०० नग मजा एकूण किंमत १४ लाख ४० हजार, १५ रंगाच्या पांढऱ्या चुंगड्यामध्ये १६० नग इंगल कंपनीचा हुक्का शिशा तंबाखुचे पाऊच १२ लाख रुपये, २५ नग साखरेच्या पांढऱ्या रंगाच्या चुंगड्या किंमत ५० हजार रुपये, एक आयशर कंपनीचे वाहन असा एकूण ३९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देदोघांना अटक : रामनगर गुन्हे शोध पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रामनगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने वाहतूक कार्यालयाजवळ नाकाबंदी करुन एका वाहनातून तब्बल २६ लाख रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करुन दोघांना अटक केली. अपूर्व हर्षीद मुजुमदार (३०), सुकेश बैद्यनाथ सरकार (२०) दोघेही रा. बंगाली कॅम्प चंद्रपूर असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.एका आयशर वाहनातून सुंगधित तंबाखूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी वाहतूक कार्यालयाजवळ नाकाबंदी केली. यावेळी एमएच ३४ ए. व्ही २४३३ या वाहनाची झडती घेतली असता हिरव्या रंगाच्या चुंगड्यामध्ये ३६०० नग मजा एकूण किंमत १४ लाख ४० हजार, १५ रंगाच्या पांढऱ्या चुंगड्यामध्ये १६० नग इंगल कंपनीचा हुक्का शिशा तंबाखुचे पाऊच १२ लाख रुपये, २५ नग साखरेच्या पांढऱ्या रंगाच्या चुंगड्या किंमत ५० हजार रुपये, एक आयशर कंपनीचे वाहन असा एकूण ३९ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रकाश हाके, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संदीप कापडे, पोलीस हवालदार मनोहर कामडी, रजनीकांत पुठ्ठावार, गजानन डोईफोडे, ना.पो.शि संजय चौधरी, पुरुषोत्तम चिकाटे, पो. शि. विकास जुमानके, म. पो. शि. भावना रामटेके यांनी केली.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी