शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या हस्ते नियोजन भवनाची पायाभरणी

By admin | Updated: January 15, 2016 01:42 IST

चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन नियोजन भवनाची पायाभरणी आज गुरुवारी ...

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नवीन नियोजन भवनाची पायाभरणी आज गुरुवारी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ व तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते. नियोजन भवनाच्या कोनशिलेचे अनावरण जिल्हाधिकारी कार्यालयातील निवृत्त कर्मचारी जगन्नाथ बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नियोजन भवन बांधण्यात येणार आहे. या दोन मजली इमारतीमध्ये तळमजल्यावर सभागृह व मंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकरिता सभागृह व कक्ष असणार आहे. पहिल्या मजल्यावर जिल्हा नियोजन कार्यालय राहणार आहे. या नियोजन भवनात लिफ्ट, उच्च दर्जाचे ध्वनीक्षेपण यंत्रणा, व्हिडीओ डिस्प्ले व्यवस्था, वातानुकूलीत यंत्रणा, विद्युतीकरण व सभागृहासाठी तसेच कार्यालयासाठी उत्तम फर्निचरची व्यवस्था करण्यात येणार आहे. इंटेरियरचे काम उत्तम दर्जाचे असावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)