शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

चिखलापारचा पूर ओसरला, नागरिक पोहोचले गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 01:00 IST

चिखलपार हे १९५ लोकसंख्येचे गाव पाण्याने वेढल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी गाव गाठून सरंपच व गावकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. सुरक्षेकरिता सर्व ग्रामस्थाना चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविण्यात आले होते.

ठळक मुद्दे जनजीवन विस्कळीत : प्रशासनाकडून मदत

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यात रविवारीच्या रात्रीपासुन झालेल्या संततधार पावसाने नदी, नाले, तलाव तुडूंब भरले. त्यामुळे चिखलापार गावाला बेटाचे स्वरूप आले होते. खबरदारी म्हणून प्रशासनाने चिखलापारवासींना चिमूर येथील शेतकरी भवनात स्थलांतरित केले होते. मंगळवारी सकाळी उपविभागीय अधिकारी भैयासाहेब बेहरे व अन्य कर्मचाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करत चिखलापार येथील पूरग्रस्तांना गावात पोहचविले.चिखलपार हे १९५ लोकसंख्येचे गाव पाण्याने वेढल्याची माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी गाव गाठून सरंपच व गावकºयांच्या समस्या जाणून घेतल्या. सुरक्षेकरिता सर्व ग्रामस्थाना चिमूर येथील शेतकरी भवन येथे हलविण्यात आले होते. त्यापैकी ३६ ग्रामस्थांना उपविभागीय अधिकारी बेहरे यांच्या मार्गदर्शनात आपत्ती व्यवस्थापन पथकाद्वारे बोटीने रात्री ७.३० वाजतापासून रात्रर १०.०० वाजेपर्यंत पोलीस निरिक्षक स्वप्निल धुडे व पोलीस कर्मचाºयांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. चिखलापार वासीयांची भोजन, औषध व निवासाची व्यवस्था केली होती.गावकºयांना पिण्यासाठी कॅनचे पाणीगावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींचे पाणी गढुळ झाल्याने त्यात ब्लिचिंग टाकून नमूने तपासण्याकरिता पाठवण्यात आले. त्यामूळे पाण्याच्या कॅन गावात पाठविल्या आहेत. ग्रामस्थांच्या भोजनाकरिता धान्यही पाठविण्यात आले. शुद्ध पाण्याची व्यवस्था होईपर्यंत पाण्याच्या कॅन पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी बेहरे यांनी दिली.निवासस्थानीच भरली जि. प. शाळायेथे जि.प. ची दोन शिक्षकी शाळा आहे. शाळेत ७ विद्यार्थी असून त्यात एकच विद्यार्थिनी आहे. पूर परिस्थितीने ग्रामस्थांना शेतकरी भवन चिमूर येथे आणल्याने शाळा या भवनातच भरविण्यात आली. मुख्याध्यापक किशोर नागदेवते, मंगला साटोणे हे अध्यापनाचे कर्तव्य बजावत आहेत.

टॅग्स :floodपूरSchoolशाळा