शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: May 11, 2015 01:04 IST

जिवती तालुक्याचा बळीराजा आधीच अस्मानी संकटांनी हैरान असताना शासनातर्फेही त्यांची थट्टाच सुरु असल्याचे चित्र जिवती तालुक्यात दिसत आहे.

पाटण : जिवती तालुक्याचा बळीराजा आधीच अस्मानी संकटांनी हैरान असताना शासनातर्फेही त्यांची थट्टाच सुरु असल्याचे चित्र जिवती तालुक्यात दिसत आहे.तालुक्यात पावसाच्या लहरीपणामुळे गेल्या हंगामात शेतकऱ्यांना कापसाच्या उत्पन्न एकरी दोन ते तीन क्विंटल झाले. यातही अनेक शेतकऱ्यांनी समाधान मानून घेतले. मात्र यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यात शासनातर्फे शेतकऱ्यांना दोन हेक्टरवरील पट्टेधारकाला चार हजार पाचशे तर दोन हेक्टरच्या आतील पट्टेधारक शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये याप्रमाणे अपुरे पण काहीतरी मदत देण्यात आली. परंतु जिवती तालुक्यात अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे व बँकांच्या उदासीनपणामुळे ५० टक्के शेतकऱ्यांना अजूनपर्यंत कोणतीच मदत मिळालेली नाही. यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून बँक व तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. जिवतीचे तहसीलदार यांना याबाबत विचारले असता त्यांनी आपण सुटीवर असल्याचे उत्तर देऊन बोलण्यास नकार दिला.शासन व शासनाच्या या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांपुढे जगावे की मरावे, असा प्रश्न पडला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी जिवती तालुक्यातून होत आहे. (वार्ताहर)