शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेपासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:37 IST

कोरपना : तालुक्यातील जेवरा येथील अनेक शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असून याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा ...

कोरपना : तालुक्यातील जेवरा येथील अनेक शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असून याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात कोरपना तहसील कार्यलयावर धडक देऊन नायब तहसीलदार प्रवीण चिडे यांना, जेवरा गावातील नागरिकांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा, याकरिता निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील जेवरा गावातील नागरिकांना यापूर्वी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते सुरळीतपणे मिळत होते. परंतु एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ चा हप्ता अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे अनेक नागरिक सदर योजनेच्या लाभापासून वंचित होते. गावातील शेतकऱ्यांनी सदर प्रकरण भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष ताजने यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेत तहसील कार्यालय येथे सर्व शेतकऱ्यांना घेऊन नायब तहसीलदार यांना निवेदन दिले. आपण या प्रकरणाची माहिती घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ लाभ मिळविण्यासाठी उचित कार्यवाही करू, असे नायब तहसीलदार प्रवीण चिडे यांनी सांगितले.

यावेळी बंडू गोंडे, घन:श्याम ताजने, उरकुडा आत्राम, भारत मेश्राम, योगीराज मेश्राम, बाबराव मेश्राम, रमेश कोटनाके, विठ्ठल मेश्राम उपस्थित होते.