शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर, महात्मा फुलेंच्या विचारांचा अंगिकार करीत पुढे जा : मुनगंटीवार

By admin | Updated: December 28, 2015 01:27 IST

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशादर्शक विचारांची देण दिली आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले ...

भेजगाव: भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशादर्शक विचारांची देण दिली आहे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या उत्थानासाठी संघर्ष करति सामाजिक न्यायासाठी लढा दिला. त्यांचा संघर्ष आजच्या पिढीसाठी दीपस्तंभासारखा मार्गदर्शक आहे. या दोन्ही महामानवांच्या विचारांना अंगिकारत पुढे जाण्याची आज नितांत गरज असल्याचे प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मूल तालुक्यातील चिंचाळा येथील छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने शुक्रवारी आयोजित म. जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. म. जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना शामकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते व्ही. डी. मेश्राम तर विशेष अतिथी म्हणून आ. नाना शामकुळे, जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले, सुनील खोब्रागडे, अशोक निमगडे, गुरुदास चौधरी, मेघराज काटकर, प्रवीण खोब्रागडे, सरपंच सुष्मा सिडाम, संस्थेचे अध्यक्ष मुर्लीधर डोहणे आदी मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमात मुनगंटीवार म्हणाले की, चिंचाळा गाव आदर्श घडविण्याचा संकल्प असून त्यादृष्टीने हे पहिले पाऊल आहे. आमदार नाना शामकुळे यांनी संविधान विरोधकांना संविधानाचे संरक्षण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)