शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही तालुकास्तरीय विद्यार्थी पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:39 IST

सिंदेवाही : बामसेफ, बहुजन विद्यार्थी संघटना, बहुजन समाज पार्टी तालुका सिंदेवाहीच्या वतीने तालुका स्तरीय विद्यार्थी पुरस्कार वितरण नगर पत्रकार ...

सिंदेवाही : बामसेफ, बहुजन विद्यार्थी संघटना, बहुजन समाज पार्टी तालुका सिंदेवाहीच्या वतीने तालुका स्तरीय विद्यार्थी पुरस्कार वितरण नगर पत्रकार संघाच्या कार्यालयात नुकतेच पार पडले.

अध्यक्षस्थानी बामसेफचे प्रा. भारत मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक प्रा. युनुस शेख, नगर पत्रकार संघाचे विलास धुळेवार, बहुजन समाज पार्टीचे नंदु खोब्रागडे, युवा सामाजिक ब्रिगेडचे अमोल निनावे आदी उपस्थित होते. यावेळी तालुकास्तरीय संविधान परीक्षेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक भारत विद्यालय नवरगावचा विध्यार्थी संघर्ष चंद्रप्रकाश चहांदे, प्राजक्ता विद्यामंदिर सिंदेवाहीचा तेजस भुपेश पिसे, महात्मा फुले विद्यालय सिंदेवाहीची विद्यार्थ्यीनी वनश्री प्रभु रदंये, निबंध स्पर्धेत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक सर्वोदय कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाहीची विद्यार्थिनी सरोज संतोष लोखंडे, सर्वोदय कन्या विद्यालय सिंदेवाहीची केजुषा संतोष लोखंडे, सिताबाई शेंडे विद्यालय सिंदेवाहीची रूचिता प्रमोद भेंडाळ, प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम महात्मा फुले विद्यालय सिंदेवाहीचा हिमांशु रदंये, द्वितीय प्राजक्ता विद्यामंदिर सिंदेवाहीची दिशा बारिकराव खोब्रागडे तृतीय विश्वज्योती स्कूलची समता भारत मेश्राम, चित्रकला स्पर्धेत विश्वज्योती स्कूलची अवनी भारत मेश्राम, द्वितीय देवयानी स्कूल सिंदेवाहीची तनिष्का सुरेश खोब्रागडे, तृतीय यशराज इंग्लिश स्कूलचा वाजीद वहाब अली यांना सन्मानित करण्यात आले. प्रस्ताविक प्रा .भारत मेश्राम, संचालन संघर्ष चहांदे तर आभार बारिकराव खोब्रागडे यांनी मानले. यावेळी बामसेफचे इंजि. बाळू रत्नपारखी, डाॅ. विनय बंडावार, केंदप्रमुख मंदा उमरे, प्रा. युनूस शेख, अमोल निनावे, मिथून शेंडे आदी उपस्थित होते.