शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती येथे ऑटोरिक्षाचालकांना किराणा किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:19 IST

भद्रावती : लॉकडाऊन काळात व्यवसाय ठप्प झाल्यामुळे ऑटोरिक्षाचालकांना स्वतःचे आणि परिवाराचे पोट भरणे खूप कठीण झाले होते. त्यामुळे ...

भद्रावती : लॉकडाऊन काळात व्यवसाय ठप्प झाल्यामुळे ऑटोरिक्षाचालकांना स्वतःचे आणि परिवाराचे पोट भरणे खूप कठीण झाले होते. त्यामुळे ऑटोरिक्षा चालकांसमोर उदरनिर्वाहाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याची दखल घेत नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष संतोष आमने, शाहिद अली, अमित गुंडावार, अब्बास अली, अविनाश सिद्धमशेट्टीवार, तसेच जय भोले किराणा स्टोअर यांच्या माध्यमातून संयुक्त मदत करण्यात आली.

याप्रसंगी ऑटोरिक्षाचालकांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी किराणा किट वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, प्रमुख अतिथी संतोष आमने, उपाध्यक्ष नगरसेवक प्रफुल चटकी,नगरसेवक विनोद वानखेडे, अविनाश सिद्धमशेट्टीवार, भद्रावती ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाळू उपलंचीवार, उपाध्यक्ष संमोहन केशवन, सचिव प्रकाश मेंढे, संघटनेचे सदस्य राहुल रामटेके, राजेश बाळप्पा, राजू सपकाळ व संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.

===Photopath===

160621\1356-img-20210616-wa0002.jpg

===Caption===

ऑटो रिक्षा चालकांना किराणा किट वाटप करताना अनिल धानोरकर ,संतोष सामने