विकासाची चर्चा... राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची आॅस्ट्रेलियाच्या उच्च अधिकाऱ्यांनी मंगळवारी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी ना.मुनगंटीवार यांच्याशी विकासाच्या मुद्यावर चर्चा केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}